sports

⚡दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाऊस ठरणार खलनायक?

By Nitin Kurhe

टीम इंडियाने (Team India) पहिला एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला होता आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. कारण टीम इंडियाने गेल्या 18 वर्षांपासून कटक स्टेडियममध्ये एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही.

...

Read Full Story