किवी संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकला आहे. आता दुसरा एकदिवसीय सामना जिंकून ते अंतिम फेरीत आपले स्थान पक्के करण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ आपला पहिला सामना खेळत आहे. न्यूझीलंडचे नेतृत्व मिचेल सँटनरकडे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करत आहे.
...