⚡हार्दिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा 70 टक्के मालमत्ता घेणार का?
By Nitin Kurhe
सोशल मीडियावर सतत चर्चा होत आहे की हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी घटस्फोट घेणार आहेत आणि हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतर त्याची पत्नी क्रिकेटरच्या संपत्तीतील 70 टक्के हिस्सा घेणार आहे. मात्र, याबाबत दोन्ही बाजूंकडून काहीही सांगण्यात आलेले नाही