विराट आणि रोहित लवकरच एकदिवसीय क्रिकेटलाही अलविदा म्हणतील का? टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना अलीकडेच विचारण्यात आले होते की विराट आणि रोहित 2027 चा विश्वचषक खेळतील का? गंभीरने जे सांगितले त्यावरून, दोन्ही खेळाडूंच्या एकदिवसीय निवृत्तीबाबत सर्व काही स्पष्ट झाले आहे.
...