sports

⚡रोहितच्या जागी केएल राहुल करणार डावाची सुरुवात? तर 'हा' युवा खेळाडू करु शकतो पदार्पण

By Nitin Kurhe

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. नुकताच तो दुसऱ्यांदा वडील झाला आहे. याशिवाय शुभमन गिलला पहिल्या कसोटीत खेळणे कठीण आहे. सरावाच्या वेळी गिलला दुखापत झाली. अशा परिस्थितीत, पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते ते येथे जाणून घ्या.

...

Read Full Story