sports

⚡राजकोटमध्ये चौकार-षटकारांचा पडणार पाऊस की गोलंदाज करतील कहर?

By Nitin Kurhe

मालिकेतील तिसरा सामना आता राजकोटमध्ये खेळला जाणार आहे, जिथे टीम इंडिया मालिकेत 3-0 अशी अजिंक्य आघाडी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याच वेळी, इंग्लिश संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

...

Read Full Story