पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने 61 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय संघ प्रथम खेळून केवळ 124 धावा करू शकला. मात्र, एके काळी सामना टीम इंडियाच्या हातात होता, मात्र सात विकेट्स बाद झाल्यानंतर ट्रस्टन स्टब्स आणि गेराल्ड कोएत्झी यांनी आपला संघ गमावलेला सामना जिंकून दिला.
...