By Amol More
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा बांगलादेश संघ 184 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 124 धावांवर गारद झाला. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरने शानदार कामगिरी केली.
...