BAN vs WI: एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने 5 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता कॅरेबियन संघ आज विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर ते ट्रॉफीवर कब्जा करतील. वेस्ट इंडिज वनडे क्रिकेट संघाची कमान शाई होपच्या हाती असेल. तर मेहदी हसन मिराझ बांगलादेश एकदिवसीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
...