⚡आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात चाहते आरसीबीची जर्सी का घालणार नाहीत?
By Nitin Kurhe
कोहलीने भारताला केवळ ऐतिहासिक कसोटी विजय मिळवून दिला नाही तर नवीन पिढीतील तरुणांमध्ये कसोटी क्रिकेट पुन्हा लोकप्रिय केले. कोहलीच्या या निर्णयानंतर, आरसीबी चाहत्यांनी त्याचा सन्मान करण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.