sports

⚡चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताची पत्रकार परिषद उशिरा का सुरू झाली?

By Nitin Kurhe

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. ही पत्रकार परिषद दुपारी 12.30 वाजता होणार होती, पण ती होऊ शकली नाही. रोहित आणि आगरकर यांनी दुपारी 3 नंतर संघाची घोषणा केली.

...

Read Full Story