By Nitin Kurhe
भारतीय संघातील टॉप ऑर्डरपासून खालच्या ऑर्डरपर्यंतचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. दिल्लीत गेल्या सामन्यादरम्यान स्फोट झाला होता. फलंदाजांनी तुफानी शैलीत खेळ करत मोठी धावसंख्या उभारली.
...