sports

⚡एम चिन्नास्वामी मैदानावर फलंदाजी की गोलंदाज कोण करणार कहर?

By Nitin Kurhe

या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहेत. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. दोन्ही संघ सध्या 8-8 गुणांसह पॉइंट टेबलच्या टॉप-4 मध्ये आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत, एक रोमांचक सामना होणे अपेक्षित आहे.

...

Read Full Story