sports

⚡WTC 2025 फायनल ड्रॉ झाल्यास कोण मिळवणार ट्रॉफी?

By Nitin Kurhe

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी खेळत आहे, तर हा त्यांचा पहिला अंतिम सामना देखील आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ दुसऱ्या विजेतेपदावर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या आवृत्तीत ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद जिंकले होते.

...

Read Full Story