sports

⚡Google Win Probability च्या अंदाजानुसारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात कोणाचा वरचष्मा

By Nitin Kurhe

दोन्ही संघाची कामगिरी आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. आरसीबी संघ 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाब किंग्जचेही 8 गुण आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर आहेत. अशा परिस्थितीत या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरू शकतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

...

Read Full Story