Rohit Sharma: भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भाग घेणार असून कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत किंवा ॲडलेड (डिसेंबर) येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही अशी शक्यता आहे.
...