⚡लाहोर वनडेमध्ये पाकिस्तान की न्यूझीलंडला कोण देणार विजयी सलामी?
By Nitin Kurhe
दोन्ही संघांमधील हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल. 2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही तिरंगी मालिका खूप महत्त्वाची ठरेल.