⚡एम चिन्नास्वामी स्टेडियमवर कोणाला मिळणार मदत, फलंदाज की गोलंदाज?
By Nitin Kurhe
एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर येथे संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. घरच्या मैदानावर होणारा हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी खूप महत्त्वाचा आहे. सलग पराभवांना सामोरे जाणाऱ्या आरसीबीला आता विजयाचे वेध लागणार आहेत.