क्रिकेट

⚡एकना स्टेडियमवर कोणाला मिळणार मदत, गोलंदाज की फलंदाज?

By Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून, संघ गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे.

...

Read Full Story