IND vs SL: टीम इंडियाचे खेळाडू गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) देखरेखीखाली नेटमध्ये जोरदार सराव करत आहेत. टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही या मालिकेने आपला कार्यकाळ सुरू करणार आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात गंभीर कोणत्या विकेटकीपरला संधी देणार हा मोठा प्रश्न आहे.
...