sports

⚡जयपूरच्या पिचवर फलंदाज की गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व

By Nitin Kurhe

या हंगामात, आरआरचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळते.

...

Read Full Story