⚡ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर फलंदाज की गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व?
By Nitin Kurhe
दोन्ही संघ विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. स्पर्धेत जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले आहेत तेव्हा तेव्हा चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यातही चाहत्यांना अशाच अपेक्षा असतील.