⚡राजकोटमध्ये कोणाचे असेल वर्चस्व, गोलंदाज की फलंदाज?
By Nitin Kurhe
भारतीय संघाने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिका जिंकली आहे. राजकोटच्या खेळपट्टीचा (Saurashtra Cricket Association Stadium Pitch Report) गोलंदाज किंवा फलंदाजाला अधिक फायदा होऊ शकतो का ते जाणून घेऊया.