sports

⚡चेन्नईमध्ये कोणाचे असणार वर्चस्व, फलंदाज कि गोलंदांज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

By Nitin Kurhe

अंतिम सामन्यापूर्वी दुसरा क्वालिफायर सामना 24 मे रोजी होणार आहे. यावेळी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (RR vs SRH) हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे होणार आहे.

...

Read Full Story