sports

⚡अहमदाबादमध्ये फलंदाज की गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व

By Nitin Kurhe

लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. या हंगामात ऋषभ पंत एलएसजीचे नेतृत्व करत आहे. तर, जीटीची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे.

...

Read Full Story