रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) आहे. हा सामना 20 जून रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल. हवामानाकडे बघितले तर काही दिवस ब्रिजटाऊनमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
...