By Nitin Kurhe
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराहने पाच सामन्यात 32 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियातील कोणत्याही परदेशी वेगवान गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली, संघाने पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या या मालिकेतील सुरुवातीचा सामना जिंकला होता.
...