दिल्ली संघ 24 मार्च रोजी लखनौच्या मैदानावर पहिला सामना खेळेल. आता त्याआधी दिल्लीला आपला कर्णधार जाहीर करावा लागेल. त्यांच्याकडे असे तीन खेळाडू आहेत जे कर्णधारपदासाठी मोठे दावेदार आहेत. यामध्ये अक्षर पटेल, केएल राहुल आणि फाफ डू प्लेसिस यांचा समावेश आहे.
...