sports

⚡WTC 2023-25 मध्ये कोणी केल्या सर्वाधिक धावा आणि कोणी घेतले सर्वाधिक बळी

By Nitin Kurhe

शनिवारी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने पराभव केला. या चक्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर तो इंग्लंडचा जो रूट आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने या चक्रात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

...

Read Full Story