By Amol More
स्पर्धेच्या इतिहासात हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वैष्णवी दक्षिण आफ्रिकेच्या मॅडिसन लँड्समनसोबत सामील झाली. लँड्समन ही 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकात हॅटट्रिक घेणारी पहिली गोलंदाज आहे.
...