⚡भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात कोण आहे वरचढ?
By Nitin Kurhe
IND vs NZ संघ यापूर्वी किती वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत, तटस्थ ठिकाणी किती वेळा एकमेकांशी भिडले आहेत आणि कोणत्या संघाचा हात वरचष्मा आहे ते जाणून घेऊया.