रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सुमारे आठ महिन्यांत दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे, टीम इंडिया या हंगामात अपराजित राहिली आणि विजेतेपद पटकावले. यासह, रोहित शर्मा टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक बनला. दरम्यान, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या विजेतेपदांची तुलना करूया.
...