By Amol More
26 वर्षीय प्रिया सरोज उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर मतदारसंघाच्या खासदार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. प्रिया सरोज यांचे वडील तूफानी सरोज हे समाजवादी पक्षाचे मोठे नेते आहेत.
...