⚡कोण आहे भारताचा नवा गोलंदाज प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल?
By Nitin Kurhe
मॉर्नी मॉर्केलने यापूर्वीही गौतम गंभीरसोबत आयपीएलमध्ये काम केले आहे. मॉर्नी मॉर्केल बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेने टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करणार आहे.