sports

⚡आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा कोणत्या संघाशी होणार सामना?

By Nitin Kurhe

24 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडने बांगलादेशवर मिळवलेल्या विजयानंतर भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले. आता भारताचा गटातील शेवटचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडशी होईल, जो गट अ मध्ये संघाला कोणते स्थान मिळेल हे ठरवेल.

...

Read Full Story