⚡वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत कोणत्या संघाशी भिडणार?
By Nitin Kurhe
गिलच्या नेतृत्वाखाली भारताला इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी मालिका खेळायची आहे, त्यानंतरही टीम इंडियासमोर अनेक कठीण आव्हाने आहेत. 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाचे वेळापत्रक काय असेल ते येथे जाणून घ्या?