sports

⚡भारत विरुद्ध अफगाणिस्तान आजचा सामना थेट कुठे पाहावा?

By Abdul Kadir

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील या पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. क्रिकेटप्रेमींना स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमधील कॉमेंट्रीसह या सामन्याचा थेट आनंद घेता येईल.

...

Read Full Story