sports

⚡भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका कधी सुरु होणार होईल?

By Nitin Kurhe

सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू आहे, ज्याचे आयोजन पाकिस्तान करत आहे, त्यामुळे संघ त्यांचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळण्याऐवजी दुबईमध्ये हायब्रिड मॉडेलद्वारे खेळत आहे. दरम्यान, जेव्हा माजी भारतीय क्रिकेट दिग्गज सुनील गावस्कर यांना दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अचूक उत्तर दिले.

...

Read Full Story