टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील 4 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली आहे. अशा परिस्थितीत या दौऱ्यासाठी भारतीय संघाची बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आली आहे. पण त्याआधी या मालिकेशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्सवर एक नजर टाकूया.
...