sports

⚡भारत आणि इंग्लंडमधील पहिला कसोटी सामना तुम्ही कधी अन् कुठे पाहणार?

By Nitin Kurhe

पहिला कसोटी सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहणार जाणून घेवूया.

...

Read Full Story