उभय संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
...