⚡जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार?
By Nitin Kurhe
पावसामुळे टॉसला उशीर झाला आहे. पावसामुळे सामना रद्द घोषित केला जाऊ शकतो, जर असे झाले तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या परिस्थितीत, बंगळुरू आणि कोलकाताच्या प्लेऑफ समीकरणावर सर्वात मोठा परिणाम काय होईल ते जाणून घ्या?