⚡गाबा कसोटी पावसाने वाहून गेल्यास भारतावर काय होईल परिणाम?
By Nitin Kurhe
ढगाळ वातावरणात, उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्वीनी या सलामीच्या जोडीने कांगारू संघाला सावध सुरुवात करून दिली आणि पहिल्या दहा षटकांमध्ये एकही तोटा होऊ दिला नाही. मात्र, सामन्यात वारंवार पडणाऱ्या पावसाने चाहत्यांची निराशा केली.