sports

⚡तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीपूर्वी भारत-इंग्लंड कसोटी मालिका कोणत्या नावाने ओळखली जात होती?

By Nitin Kurhe

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. या दौऱ्यासाठी शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. आता या ट्रॉफीचे नाव सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.

...

Read Full Story