By Nitin Kurhe
या सामन्यात पंजाब किंग्जला आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीपासून सावध राहावे लागेल. पंजाब किंग्जविरुद्ध कोहलीचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. या संघाविरुद्धच्या शेवटच्या तीन डावांमध्ये त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत.
...