⚡दुबईच्या मैदानावर टीम इंडिया आणि पाकिस्तानचा कसा आहे रेकाॅर्ड?
By Nitin Kurhe
टीम इंडियाचा सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. या स्टेडियमवरील टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. टीम इंडियाने येथे बांगलादेश, पाकिस्तान, हाँगकाँग आणि अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळले आहेत.