कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. जर टीम इंडियाला (Team India) चॅम्पियन होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर कॅप्टन हिटमॅनला फलंदाजीने चांगली कामगिरी करावी लागेल. भारतीय संघासाठी आनंदाची बातमी अशी आहे की रोहितला दुबईची भूमी खूप आवडते.
...