उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. ज्यामध्ये अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 2-1 ने पराभव करत मालिका नावावर केली. अशा परिस्थितीत दोन्ही संघाच्या नजरा एकदिवसीय मालिकेकडे लागल्या आहेत. वनडे मालिकेत झिम्बाब्वेचे कर्णधारपद क्रेग एर्विनच्या खांद्यावर असेल. तर दुसरीकडे हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानची कमान सांभाळेल.
...