उभय संघांमधला हा सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळवला जाईल. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेला 516 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 79.4 षटकांत 282 धावांवर गारद झाला.
...