ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना 11 जून रोजी खेळला जाणार आहे. हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे. यासाठी दोन्ही संघांचे संघ आधीच जाहीर झाले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आहे.
...